विशेष चळवळ भुडालेली दिसूं लागली. मीरतच्या अठावणीची बातमी पोचल्यानें शिपायांचे रांगांतील ती पूर्वीची स्तिमितता जाअन त्या जागी चांचल्य आलेले होते. परंतु शिपायांना कधींच कळलेली ही बातमी अिंग्रजी अधिकान्यांना ता. १८ मे पर्यंत कळलेली नव्हती. दिल्लीची बातमी आणणारी तारायंत्र तोडूनमोड्न पडलेलीं असल्यानें सर हो व्हीलर यांनी ती बातमी काढण्याकरितां कांहीं दूत धाडले. त्यांस रस्त्यावर दिल्लीकडून येणारा अक शिपाओ भेटला. परंतु फिरंग्यांस बातमी देण्याचे त्यानें साफ नाकारलें ! सत्तावन सालीं लांब लांब अंतरावरील बातम्या नेटिव्ह लोकांना क्षणार्धात कशा कळत व तारायंत्र कानार्थी लावून धरलेल्या अग्रजांना त्यांचे कसे पूर्ण अज्ञान असे, या गोष्टीचं अिंग्रजी अधिकान्यांना मोठे कोडे पडलेले आहे.” कानपूरच्या नेटिव्ह शिपायांना मीरतची अित्यंभूत हकीकत ही कांहीं अठावणी झाल्या- नंतर पाठविलेल्या तारांनी कळण्याची जरुरी नव्हती. कारण ती झुटावणीचे अक दिवस आधींच जिवंत तारांनीं कळून आलेली असे. कानपूरच्या अिंग्रजी अधिकान्यांना अखेर जेव्हां बातमी कळली तेव्हां मग कानपूर शहराच्या व शिपायांच्या रांगेतल्या चळवळी म्हणजे काय आहेत याची त्यांना कल्पना येभुं लागली. परंतु अद्भुत वार्ता- श्रवणाने आलेली ही चंचलता जनमनांतून लवकरच निघून जाओील अशा आशेनें सर हो व्हीलर यांना अजून पछाडलेले होतेच. जिकडे कानपूर शहरांत व शिपायांत अंग्रजांच्या अंमलाचा खेळखंडोबा करण्याचा समय जवळ आला असे प्रत्येकास स्पष्ट दिसूं लागले व हिंदु आणि मुसलमान यांच्या मोठमोठया सभा, शिपायांच्या गुप्त बैठका, शाळांतील विद्यार्थ्यांत व त्यांच्या शिक्षकांत चाललेले संवाद व बाजारांत आणि दुकानां- दुकानांतून चाललेल्या चची या सर्व वार्तातून लोकक्षोभाची आतांपर्यंत दाबून ठेवलेली ज्वाला भडका देवून भुंद लागली. रस्त्यांतून अघडरीतीनें फिरंग्यांना मारण्याची खलबतें लोक करीत व खालच्या दर्जाचे शिपाश्री आपल्या स्वदेशी सुभेदारांच्या हुकमा- शिवाय अितर कोणाचेच हुकूम जुमानीत नसत. बाजारांत अंक अिंग्रजी बाओ
Books, Hindi
Rashbehari Basu (Hindi-3)
विशेष चळवळ भुडालेली दिसूं लागली. मीरतच्या अठावणीची बातमी पोचल्यानें शिपायांचे रांगांतील ती पूर्वीची स्तिमितता जाअन त्या जागी चांचल्य आलेले होते. परंतु शिपायांना कधींच कळलेली ही बातमी अिंग्रजी अधिकान्यांना ता. १८ मे पर्यंत कळलेली नव्हती. दिल्लीची बातमी आणणारी तारायंत्र तोडूनमोड्न पडलेलीं असल्यानें सर हो व्हीलर यांनी ती बातमी काढण्याकरितां कांहीं दूत धाडले. त्यांस रस्त्यावर दिल्लीकडून येणारा अक शिपाओ भेटला.










Reviews
There are no reviews yet.